• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. lok sabha election result updates naresh mhaskes lead in the chief ministers thane seat spl

Thane Lok Sabha Election Result Live: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नरेश म्हस्के यांची ‘इतक्या’ मतांची आघाडी

Thane Lok Sabha Election Result Live: महाराष्ट्रात झालेल्या लढती मविआ विरुद्ध महायुती अशा थेट झाल्या आहेत.

June 4, 2024 16:11 IST
Follow Us
  • Naresh Mhaskes lead in the Chief Ministers thane
    1/10

    आज महाराष्ट्राच्या ४८ मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे.

  • 2/10

    देशभरात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे.

  • 3/10

    महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील त्यांचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत.

  • 4/10

    त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने राजन विचारे या विद्यमान खासदारांना उतरवलं आहे.

  • 5/10

    दरम्यान काही फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नरेश म्हस्के यांना आघाडी मिळाली आहे.

  • 6/10

    ही आघाडी तब्बल १ लाख मतांची आहे.

  • 7/10

    त्यामुळे त्यांना आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झालेल्या ठाण्यात शिंदेंचा उमेदवार ठाकरे यांच्या उमेदवाराला भारी पडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

  • 8/10

    दरम्यान, अजून सर्व फेऱ्यांची आकडेवारी येणे शिल्लक आहे.

  • 9/10

    त्यानंतरचं गणित काय असणार? हे काही वेळानंतर स्पष्ट होईल.

  • 10/10

    (All Photos- Express photo by Narendra vaskar)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Lok sabha election result updates naresh mhaskes lead in the chief ministers thane seat spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.