• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. loksabha election 2024 result latest results news marathi political news spl

Lok Sabha Election Result 2024 : कंगना राणावत ते निरहुआ, शत्रुघ्न सिन्हा सिनेक्षेत्रातील उमेदवारांचा काय आला निकाल?

Lok Sabha Election Result 2024 : अनेक मोठ्या लढतींचे निकाल जाहीर झाले आहेत, यामध्ये कलाकार उमेदवारांचा निकाल काय लागला? याबद्दल जाणून घेऊयात.

June 4, 2024 21:22 IST
Follow Us
  • maval lok sabha seat, panvel vidhan sabha seat, bjp, srirang barne, got less vote from panvel, maval lok sabha 2024, shrirang barne, sanjog waghere, Pune Lok Sabha Election 2024 Results Updates, 2024 Pune Lok Sabha Election 2024 Results, 2024 Pune Lok Sabha Election 2024 Results Updates in Marathi, Pimpri Chinchwad Assembly Election Results Updates in Marathi,
    1/10

    आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

  • 2/10

    भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांनीही या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकरांना संधी दिली. यामध्ये या कलाकारांचा निकाल काय लागला याबद्दल जाणून घेऊयात.

  • 3/10

    कंगना राणावत
    बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाली आहे.

  • 4/10

    निरहुआ
    आझमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरहुआ पुन्हा एकदा नशीब आजमावत असताना अपयशी झाले आहेत.

  • 5/10

    शत्रुघ्न सिन्हा
    शत्रुघ्न सिन्हा हे टीएमसीच्या वतीने पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांना यामध्ये विजय मिळाला आहे.

  • 6/10

    हेमा मालिनी
    हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा नशीब आजमावत असताना त्यांना यश मिळालं आहे.

  • 7/10

    रवी किशन
    भोजपुरी स्टार रवी किशन यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या जौनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये रवी किशन यांनी गोरखपूरमधून भाजपाच्या जागेवरून निवडणूक लढवली आणि त्यांच्या स्टारडममुळे ते जिंकले. यावेळी ते पुन्हा एकदा या जागेवरून यशस्वी झाले आहेत.

  • 8/10

    मनोज तिवारी
    ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली असून, त्यांची लढत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारशी झाली. यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.

  • 9/10

    हेही पहा- PHOTOS: उज्वल निकम, भारती पवार ते प्रकाश आंबेडकर; महाराष्ट्रातील ‘हे’ दिग्गज झालेत पर…

  • 10/10

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Loksabha election 2024 result latest results news marathi political news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.