• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. lok sabha election 2024 result amit shah among leaders who won by biggest margins spl

PHOTOS : नरेंद्र मोदी, अमित शाहांना किती मताधिक्क्य? ‘या’ ४ उमेदवारांना देशात सर्वाधिक मते

काल ४ जून रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चार उमेदवारांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.

Updated: June 5, 2024 11:19 IST
Follow Us
  • Third Lok Sabha Election under the leadership of Narendra Modi Mumbai
    1/9

    देशामध्ये काल ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा बहुमान भाजपाच्या उमेदवारांना मिळाला आहे. तर एका काँग्रेस उमेदवाराचाही यात समावेश आहे.

  • 2/9

    ज्यामध्ये शंकर ललवाणी इंदोर मतदारसंघातील उमेदवार यांचा पहिला क्रमांक लागतो. यांनी ११ लाख ७२ हजार मते मिळवली.

  • 3/9

    गुजरात मधील नवसारी मतदारसंघांमध्ये मागील तीन खेपेला सलग निवडून आलेले सी आर पाटील यांनी याही वेळेस मोठे मताधिक्य मिळवलं. त्यांनी देशमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. ७ लाख ६७ हजार इतकी मते मिळवली.

  • 4/9

    गुजरातमधील गांधीनगर या मतदारसंघातून उभे असलेले गृहमंत्री अमित शहा यांना ७ लाख ३७ हजार मते मिळाली.

  • 5/9

    मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनीही ७ लाख ९६ हजार मते मिळवून मोठा विजय प्राप्त केला.

  • 6/9

    काँग्रेसचे उमेदवार रकिबुल हुसेन यांना ढुबरी आसाम मधील मतदारसंघात ७ लाख ३६ हजार इतक्या मताधिक्क्याने विजय मिळाला आहे.

  • 7/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतांची टक्केवारी यावेळेस घसरली आहे. वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले पंतप्रधान मोदी यांना यावेळेस १ लाख ५२ हजार ५१३ मतांनी विजय मिळाला आहे.

  • Third Lok Sabha Election under the leadership of Narendra Modi Mumbai
    8/9

    २०१४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मोठ्या मताधिक्याने म्हणजेच ४ लाख ७९ हजार मताधिक्यांनी पंतप्रधान मोदींना विजय मिळाला होता.

  • 9/9

    हेही पहा- Lok Sabha Election Result 2024 : कंगना राणावत ते निरहुआ, शत्रुघ्न सिन्हा सिनेक्षेत्रा… 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Lok sabha election 2024 result amit shah among leaders who won by biggest margins spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.