• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya rai bachchan irrfan have some fun with kapil on comedy nights with kapil

‘कॉमेडी नाईट्स’च्या सेटवर ऐश्वर्या..

October 6, 2015 01:10 IST
Follow Us
  • 'कॉमेडी नाईट्स विथ कपील'च्या शोमध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने उपस्थिती लावली. ऐश्वर्या आपल्या आगामी 'जजबा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार इरफान खानसोबत या 'शो'मध्ये आली होती. (छाया- ट्विटर)
    1/

    'कॉमेडी नाईट्स विथ कपील'च्या शोमध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने उपस्थिती लावली. ऐश्वर्या आपल्या आगामी 'जजबा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार इरफान खानसोबत या 'शो'मध्ये आली होती. (छाया- ट्विटर)

  • 2/

    ऐश्वर्याने यावेळी कपीलसोबत भरपूर धम्माल केली. (छाया- ट्विटर)

  • 3/

    कार्यक्रमाच्या सेटवर यावेळी ऐश्वर्याच्या हस्ते केक देखील कापण्यात आला. (छाया- ट्विटर)

  • 4/

    ऐर्श्वयाने यावेळी आपल्या चाहत्यांसोबत 'जजबा'च्या गाण्यावर ठेका धरला. (छाया- ट्विटर)

  • 5/

    कॉमेडी नाईट्समध्ये पलकच्या भूमिकेत दिसणाऱया किकूने यावेळी ऐश्वर्यासोबत सेल्फी टीपला. (छाया- ट्विटर)

  • 6/

    कॉमेडी नाईट्स कार्यक्रमातील कपिलच्या दादीच्या विनोदांवर ऐश्वर्या पोट धरून हसताना पाहायला मिळाली. (छाया- ट्विटर )

  • 7/

    ऐश्वर्याने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (छाया- ट्विटर)

TOPICS
कॉमेडी नाइट्स विथ कपिलComedy Nights With Kapil

Web Title: Aishwarya rai bachchan irrfan have some fun with kapil on comedy nights with kapil

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.