बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचा आज ९३वा वाढदिवस आहे. पण चेन्नईत आलेल्या भयंकर पुराचा अनेक लोकांना फटका बसला आहे. यामुळे दुःखी झालेल्या दिलीप यानी यंदा वाढदिवस साजरा करणार नाही असे म्हटल्याचे पत्नी सायरा बानू यांनी पीटीआयला सांगितले. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
‘तुम जियो हजारों साल’: दिलीप कुमार @९३
Web Title: Happy birthday tragedy king dilip kumar