• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood stars and their children

बॉलीवूडकरांची पुढची पिढी

December 22, 2015 01:18 IST
Follow Us
  • संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त सध्या परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अधुनमधून सोशल मिडीयावर लहानपणीचे वडिलांबरोबरची छायाचित्र शेअर करत असते. मध्यंतरी त्रिशालाने इन्स्टाग्रामवर तिचे आजोबा सुनील दत्त यांच्याबरोबरचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकले होते. (छाया- इन्स्टाग्राम)
    1/

    संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त सध्या परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अधुनमधून सोशल मिडीयावर लहानपणीचे वडिलांबरोबरची छायाचित्र शेअर करत असते. मध्यंतरी त्रिशालाने इन्स्टाग्रामवर तिचे आजोबा सुनील दत्त यांच्याबरोबरचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकले होते. (छाया- इन्स्टाग्राम)

  • 2/

    संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त सध्या परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अधुनमधून सोशल मिडीयावर लहानपणीचे वडिलांबरोबरची छायाचित्र शेअर करत असते.

  • 3/

    सुश्मिता सेन तिच्या रेने आणि आलिशा या दोन्ही मुलींसह

  • सुश्मिता सेन तिची लहान मुलगी अलिशासोबत. (छाया- वरिन्द्र चावला)
  • सुश्मिता सेन तिची लहान मुलगी अलिशासोबत. (छाया- वरिन्द्र चावला)
  • 4/

    शशी कपूर यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते कुणाल कपूर त्यांची मुलगी आलियासोबत. 'आहिस्ता' (१९९१), 'विजेता' (१९८२) या चित्रपटांतील कुणाल कपूर यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

  • 5/

    शशी कपूर यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते कुणाल कपूर रमेश सिप्पी यांची मुलगी शिना यांच्याशी विवाहबद्द झाले होते. मात्र, काही काळानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. या दाम्पत्याचा मुलगा झहान.

  • 6/

    विवेक ओबेराय – प्रियांका अल्वा ओबेराय यांचा मुलगा विवान वीर ओबेराय (छाया- वरिन्द्र चावला)

  • 7/

    ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

  • 8/

    रितेश देशमुख आणि जेनेलिया त्यांचा मुलगा रिआनसह.

  • 9/

    अभिनेता गोविंदा त्याचा मुलगा यशवर्धन आणि मुलगी नर्मदा अहुजासह.

  • शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्यांचा मुलगा विवानसोबत.
  • 10/

    रविना टंडन आणि तिची मुलगी रशा.

  • गौरी खान आणि अबराम
  • 11/

    सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या आणि जावई धनुष यांनी नुकताच सोशल मिडीयावर त्यांच्या दोन्ही मुलांचे छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रात लिंगा आणि यात्रा हे दोघेजण मोबाईलवर गेम खेळण्यात व्यग्र असलेले दिसत आहेत.

  • गौरी खान आणि अबराम
  • 12/

    सुनिल शेट्टी आणि त्याचा मुलगा अहान.

  • शाहरूख खान मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना यांच्यासोबत क्रिकेट सामन्याचा आनंद लुटताना. (छाया- ट्विटर)
  • अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि तिचा मुलगा प्रियांक शर्मा
  • गौरी खान आणि अबराम
  • काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा.
  • अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची मुलगी नितारा
  • 13/

    अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची मुलगी नितारा

  • हॉलीवूड अभिनेता जॉनी डिप आणि त्याची मुलगी लिली रोझ डिप
  • लारा दत्ता आणि तिची मुलगी सायरा.
  • 14/

    लारा दत्ता आणि तिची मुलगी सायरा यांचे अमेरिकन ओपन स्पर्धेदरम्यान टिपलेले छायाचित्र.

  • जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा.
  • काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा.
  • काजोल आणि तिचा मुलगा युग.
  • इम्रान खान आणि अवंतिका मुलगी इमारासोबत (छाया- इन्स्टाग्राम)
  • इम्रान खान आणि त्याची मुलगी इमारा (छाया- इन्स्टाग्राम)
  • अभिनेता इम्रान खानची मुलगी इमारा (छाया- इन्स्टाग्राम)
  • करिश्मा कपूर आणि तिची मुलगी समायरा
  • करिश्मा कपूर आणि तिची मुलगी समायरा
  • 15/

    मि. परफेक्शनिस्ट आमिर खान त्याचा मुलगा आझादसोबत. (छाया- पीटीआय)

  • सैफअली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम (छाया- वरिन्द्र चावला)
  • 16/

    माधुरी दीक्षित तिचे पती श्रीराम नेने आणि रायन-अरिन यांच्यासह. (छाया- इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Bollywood stars and their children

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.