-
अर्जुन कपूर आणि करिना कपूर त्यांच्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'कि अॅण्ड का' या चित्रपटात हे दोघे कबीर आणि किया या विवाहीत दाम्पत्याची भूमिका साकारणार आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा अर्जुन आणि करिना रुपेरी पडद्यावर एकत्र झळकताना दिसतील. विशेष म्हणजे अमिताभ आणि जया बच्चन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. आर बल्की दिग्दर्शित 'कि अॅण्ड का' यावर्षी १ एप्रिलला प्रदर्शित होईल.
-
-
-
-
-
‘की अॅण्ड का’
Web Title: Arjun kapoor romances kareena kapoor in ki and ka