scorecardresearch

अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने वडील आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलं. अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनचा पहिला चित्रपट ‘इश्कजादे’ अखेरीस २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतरच अर्जुनच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने २ स्टेट्स, गुंडे, हाफ गर्लफ्रेंड, की अँड का, मुबारका, नमस्ते इंग्लंड सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अर्जुनचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अर्जुनची सावत्र आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूरची जबाबदारी पेलली. तसेच सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो.Read More
Anshula Kapoor Engagement photos
जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंडने विदेशात केलं प्रपोज; कोण आहे बोनी कपूर यांचा होणारा जावई? वाचा…

Anshula Kapoor Rohan Thakkar Engagement : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

bollywood star health issues
12 Photos
सलमान खान ते अमिताभ बच्चन; १० बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार

अभिनेता सलमान खानने नुकताच खुलासा केला आहे की तो एका आजाराने ग्रस्त आहे, असं असताना देखील तो सक्रियपणे काम करक…

Abhishek Bachchan jokes about Aishwarya Rai I want to talk calls
अर्जुन कपूरने अभिषेक बच्चनला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अर्जुन कपूरने अभिषेकला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…

8 Indian Historical movies including chhaava
10 Photos
‘छावा’प्रमाणेच ऐतिहासिक सत्य घटनांवर आधारित ‘हे’ ८ बॉलिवूड चित्रपट अजिबात चुकवू नका…

कंगना रणौत स्टारर चित्रपट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जावनाविषयी आहे, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला…

Malaika Arora Performance in front of ex-boyfriend Arjun Kapoor on India's Best Dancer vs Super Dancer
Video: एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोर मलायका अरोराचा जलवा, केला जबरदस्त डान्स; अभिनेता म्हणाला, “माझी बोलती बंद झाली…”

एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराचा डान्स पाहून अर्जुन कपूर काय म्हणाला? जाणून घ्या…

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अभिनेता अर्जुन कपूरचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय खूप व्हायरल

arjun kapoor on parents divorced
“आई वडिलांच्या घटस्फोटामुळे माझ्या अभ्यासावर…”, अर्जुन कपूर झाला व्यक्त; म्हणाला, “मी शिक्षणातून…”

अर्जुन कपूरने एका मुलाखतीत त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट आणि शालेय जीवनातील शैक्षणिक कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.

Malaika Arora Arhaan Khan new restaurant
ब्रेकअपनंतर मलायका अरोरा झाली बिझनेसवुमन! ‘या’ खास व्यक्तीबरोबर पार्टनरशिप, ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केलं रेस्टॉरंट

Malaika Arora Arhaan Khan New Restaurant : मलायका अरोराने मुलाबरोबर मिळून सुरू केला व्यवसाय

arjun kapoor tatoo for mother
अर्जुन कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी खांद्यावर काढला टॅटू, फोटो शेअर करत म्हणाला, “ती माझ्यावर…”

अर्जुन कपूरने त्याच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीच्या स्मरणार्थ एक टॅटू आपल्या खांद्यावर गोंदवला आहे.

Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

घटस्फोटानंतर अंशुला व अर्जुन या दोन्ही भावंडांचा सांभाळ मोना कपूर यांनी केला.

संबंधित बातम्या