बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण आज ३० वर्षांची झालीय. भारतीय स्त्री ही साडीत जितकी सुंदर दिसते तितकी कोणत्याच पोशाखात खुलून दिसत नाही, असे म्हटले जाते. याचमुळे बॉलीवूड सुंद-या या पाश्चिमात्य पोशाखांसोबतच साडीलाही तितकेच महत्त्व देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. अनेक पुरस्कार आणि समारंभामध्ये दीपिकाने साडीला जास्त पसंती दिलेली दिसते. सब्यासाची ते मनिष मल्होत्राने डिझाइन केलेल्या साड्या दीपिकाच्या सौंदर्यात चारचाँद लावतात असे म्हणावयास काहीच हरकत नाही. आज बॉलीवूडची ही सुंदरी ३० वर्षांची झाली आहे. त्यानिमित्त साडीमधील तिच्या विविध लूकवर एक नजर टाकूया. बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण आज ३० वर्षांची झालीय. भारतीय स्त्री ही साडीत जितकी सुंदर दिसते तितकी कोणत्याच पोशाखात खुलून दिसत नाही, असे म्हटले जाते. याचमुळे बॉलीवूड सुंद-या या पाश्चिमात्य पोशाखांसोबतच साडीलाही तितकेच महत्त्व देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. अनेक पुरस्कार आणि समारंभामध्ये दीपिकाने साडीला जास्त पसंती दिलेली दिसते. सब्यासाची ते मनिष मल्होत्राने डिझाइन केलेल्या साड्या दीपिकाच्या सौंदर्यात चारचाँद लावतात असे म्हणावयास काहीच हरकत नाही. आज बॉलीवूडची ही सुंदरी ३० वर्षांची झाली आहे. त्यानिमित्त साडीमधील तिच्या विविध लूकवर एक नजर टाकूया. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
हॅप्पी बर्थडेः लावण्यवती मस्तानी
Web Title: Happy birthday deepika padukon saree look