-
मॉडलिंगमधून चित्रपटसृष्टीकडे वळलेली स्टाईल दीवा दीपिका पदुकोणचा आज (५ जानेवारी) वाढदिवस आहे. ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस, पिकू, रामलीला आणि नुकताच प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका ३० वर्षांची झालीय. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. तिच्या या विविध ग्लॅमरस लूक्सवर नजर टाकूया.

‘स्टाइल दीवा’ दीपिका @३०
Web Title: Happy birthday deepika padukon