• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. can you recognise these beauties

या ‘स्टार’ चिमुकल्यांना ओळखलत का?

January 15, 2016 01:10 IST
Follow Us
    • छायाचित्रातील या 'स्टार' चिमुकलीला ओळखलत का? ही लवकरच बॉलीवूडच्या 'खान'दानातील एका खान सोबत चित्रपटात रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. ओळखलत? नाही! अच्छा.. ती सध्या एका आघाडीच्या क्रिकेटपटूसोबत डेटिंगसुद्धा करत आहे.. होय, हा अनुष्का शर्माचा लहानपणीचा फोटो आहे. अनुष्का लवकरच सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात झळकणार आहे.
    • 1/

      बॉलीवूडमधील सर्वात गोंडस मुलगी म्हणून ओळखली जाते. मोठी बहीण शाहीनसोबत अभिनेत्री आलिया भट.

    • 2/

      छायाचित्रातील ही चिमुकली आता गेल्या वर्षी एका भयपटामध्ये मुख्य अभिनेत्रीचे काम केले. नुकतेच तिने एका खास ठिकाणी आपला ३७ वा वाढदिवस मित्रपरिवारासोबत साजरा केला. हो.. हे छायाचित्र आहे अभिनेत्री बिपाशा बसूचे.

    • 3/

      या दोन चिमुकल्यांच्या बॉलीवूड पदार्पणाला सलमानचे मार्गदर्शन लाभले. 'हिरो' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये केलेला आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांचे हे लहानपणीचे छायाचित्र.

    • 4/

      अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या दोन लहान भावांसोबतचे लहानपणीचे छायाचित्र शेअर केले होते.

    • 5/

      छायाचित्रातील या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टेलिव्हीजन शो साठी पीपल्स चॉईस पुरस्कार पटकावला. अभिनेत्री प्रियांका चोप्राचे लहानपणीची भावासोबतचे छायाचित्र.

    • 6/

      या चिमुकलीच्या स्माईलवरून तुम्ही तिला नक्की ओळखलं असेलच..होय, हे छायाचित्र हे अभिनेत्री अनुष्का शर्माचे.

    • 7/

      'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल धडकने दो' चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरसोबत तिचा भाऊ फरहान अख्तर आणि चुलत भाऊ कबिर अख्तर.

    • 8/

      बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलिक्का शेरावतचा आई-बाबांसोबतचा लहानपणीची फोटो.

    • 9/

      अभिनेत्री झरीन खानचे आईसोबतचे बालपणीचे छायाचित्र.

    • 10/

      अभिनेता शाहरुख खान कॉलेजला असतानाच्या काळापासून गौरीला डेट करत आला आहे. शाहरुखच्या कॉलेजच्या आठवणी जागवणारे हे छायाचित्र.

    • 11/

      पतौडीच्या नवाबांची 'स्टार' मुले अर्थात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोहा अली आणि साबा अली यांचे लहानपणीचे छायाचित्र.

    • 12/

      छायाचित्रातील या तीन चिमुकल्या मुलींना ओळखत का? या तिघींनीही मॉडेलिंग क्षेत्रात उत्तम करिअर केले. त्यातील एक जण तर प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. होय, या तिघी आहेत…समीरा, सुषमा आणि मेघना रेड्डी.

    • 13/

      रणबीर कपूर आणि त्याचा चुलत भाऊ अरमान.

    • 14/

      चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिनेता ऋतिक रोशन आणि मुलगी सुनैना.

    • 15/

      ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर त्यांची पत्नी नितू यांच्यासोबत मुलगा रणबीर आणि मुलगी रिधिमा.

    • 16/

      रणबीर कपूरचे बालपणीचे आणखी एक छायाचित्र.

    • 17/

      छायाचित्रातील या पठ्ठ्याला बालपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. ओळखत? सध्या त्याच्या बॉलीवूडची 'क्विन' अर्थात दीपिकासोबतच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आहे. होय, हे छायाचित्र आहे अभिनेता रणवीर सिंगचे.

    • 18/

      अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे बालपणीचे छायाचित्र.

    • 19/

      अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर.

    • 20/

      करिना-सलमानचे जवळपास दहा वर्षांपूर्वीचे छायाचित्र.

    • 21/

      फॅशन आयकन म्हणून ओळख असलेली सोनम कपूरचे बालपणीचे छायाचित्र.

    • 22/

      अभिनेता शाहिद कपूर.

    • 23/

      बॉलीवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा.

    • 24/

      गोंडस आलिया भट.

    • 25/

      आयेशा टाकिया.

    • 26/

      बॉलीवूड दिवा जॅकलिन फर्नांडिस.

    • 27/

      बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चन.

    • 28/

      विश्वसुंदरी ऐश्वर्याचे बालपणीचे छायाचित्र.

    • 29/

      आलिया भट

    • बिपाशा बसूचे बालपणीचे आणखी एक छायाचित्र.
    • 30/

      अभिनेत्री दिया मिर्झाचे बालपणीचे आईसोबतचे छायाचित्र.

    • 31/

      बॉलीवूड किंग खान शाहरुख.

    • 32/

      बॉलीवूडच्या सुपरस्टारला तर लहानपणापासूनच आपले शर्ट उतरवून शरीरयष्टी दाखविण्याची जणू सवयच होती. होय, हे छायाचित्र आहे 'दबंग' खान सलमानचे.

    • 33/

      अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा.

    • 34/

      अनिल कपूरसोबत सोनम आणि तिची बहिण रेखा व भाऊ हर्ष.

Web Title: Can you recognise these beauties

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.