• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lagaan actor rajesh vivek dies at 66 a look at his hit films

अभिनेता राजेश विवेक कालवश…

January 15, 2016 13:04 IST
Follow Us
  • लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ सारख्या अनेक चित्रपटांत लहान-मोठय़ा भूमिकांमधूनही लक्षात राहणारे ज्येष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
    1/

    लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ सारख्या अनेक चित्रपटांत लहान-मोठय़ा भूमिकांमधूनही लक्षात राहणारे ज्येष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

  • 2/

    आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गरन’ तसेच ‘स्वदेस’मधील पोस्टमास्टरच्या भूमिकेमुळे लक्षात राहिले होते.

  • 3/

    आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गरन’ तसेच ‘स्वदेस’मधील पोस्टमास्टरच्या भूमिकेमुळे लक्षात राहिले होते.

  • 4/

    राजेश विवेक यांनी १९७८ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

  • 5/

    याशिवाय, छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘अघोरी’ या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

  • 6/

    सुरूवातीच्या काळात त्यांनी ‘विराना’ आणि ‘जोशीले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकी स्वरूपाच्या भूमिका साकारल्या.

  • 7/

    बॉलीवूडच्या ‘बंटी और बबली’, ‘भूत अंकल’, ‘व्हॉट इज युअर राशी’, ‘अग्निपथ’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

TOPICS
बॉलिवूडBollywood

Web Title: Lagaan actor rajesh vivek dies at 66 a look at his hit films

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.