• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor and shekhar ravjiani at chala hawa yeu dya show

सोनम कपूर @ चला हवा येऊ द्या

February 20, 2016 19:00 IST
Follow Us
  • मराठी प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व करत असलेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात नेहमीच मराठी चित्रपट आणि नाटकांची प्रसिद्धी केली जाते. अनेक कलाकार आजपर्यंत 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येऊन गेले. पण पहिल्यांदाच या मंचावर एका बॉलीवूड दीवाचे आगमन झाले. बॉलीवूडची स्टाईल दीवा सोनम कपूर यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहे. सोनम आणि संगीताकडून अभिनयाकडे वळलेला शेखर रावजीयानी हे दोघे नुकताचं प्रदर्शित झालेल्या 'नीरजा' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता येथे पोहचले होते. हा भाग लवकरच तुम्हाला पाहता येईल.
    1/

    मराठी प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व करत असलेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात नेहमीच मराठी चित्रपट आणि नाटकांची प्रसिद्धी केली जाते. अनेक कलाकार आजपर्यंत 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येऊन गेले. पण पहिल्यांदाच या मंचावर एका बॉलीवूड दीवाचे आगमन झाले. बॉलीवूडची स्टाईल दीवा सोनम कपूर यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहे. सोनम आणि संगीताकडून अभिनयाकडे वळलेला शेखर रावजीयानी हे दोघे नुकताचं प्रदर्शित झालेल्या 'नीरजा' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता येथे पोहचले होते. हा भाग लवकरच तुम्हाला पाहता येईल.

  • 2/

    'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर सोनमची एन्ट्री.

  • यावेळी सोनमने तिच्या मसक्कली या गाण्यावर ठेका धरला.
  • शेखरने आपल्या गाण्याने सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
  • सोनमने लाल रंगाचा लांबसडक कुर्ता परिधान केला होता.
  • 3/

    सोनम आणि संगीताकडून अभिनयाकडे वळलेला शेखर रावजीयानी हे दोघे नुकताचं प्रदर्शित झालेल्या 'नीरजा' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर पोहचले होते.

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

    प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली.

  • 14/

  • 15/

  • 16/

  • 17/

  • 18/

  • 19/

  • 20/

  • 21/

  • 22/

TOPICS
सोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor and shekhar ravjiani at chala hawa yeu dya show

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.