नुकतेचं अभिनेता रणवीर सिंग याने 'जीएपी स्टोअर'चे (GAP) अनावरण केले. यावेळीही रणवीरचा अतरंगी मस्तीभरा अंदाज चाहत्यांना पाहावयास मिळाला. सायकलवरून स्टोअरच्या अनावरणाला आलेल्या रणवीरने माध्यमांच्या आणि उपस्थित चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आदित्य चोप्राच्या बेफिक्रे चित्रपटात रणवीर हा अभिनेत्री वाणी कपूरसोबत झळकेल. (छायाः वरिन्दर चावला) स्टोअर लॉन्चवेळी रणवीर लेझीमही खेळला. (छायाः वरिन्दर चावला) यावेळी रणवीरने त्याच्या उशीरा उठण्याच्या सवयीबद्दल सांगितले. मला पहाटे लवकर उठणे जमत नाही. दुपारी १२ पूर्वी माझे इंजिन सुरु होत नाही आणि माझे डोकेसुद्धा काम करत नाही, असे रणवीर म्हणाला. (छायाः वरिन्दर चावला) रणवीरचा 'यो स्टाइल' लूक. (छायाः वरिन्दर चावला) फोटोसाठी पोज देताना रणवीर सिंग. (छायाः वरिन्दर चावला)
लेझीमवर रणवीरचा ठेका
Web Title: Ranveer singhs antics continue rides a bicycle at store launch