गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाच्या लग्नाविषयीच्या बातम्या माध्यमातून झळकताना दिसत आहेत. अखेर प्रितीने अमेरिकेतील तिचा प्रियकर जेन गूडइनफशी लग्नगाठ बांधल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. अतिशय गुप्ततेत पार पडलेल्या या लग्नाला कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. अशाच गुपचूप पद्धतीने बॉलीवूडमधील कोणत्या सेलिब्रिटींचे विवाह पार पडले, यावर टाकलेली नजर. -
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा.
-
आमिर खान-रिना.
-
श्रीदेवी आणि बोनी कपूर
-
संजय दत्त आणि मान्यता.
-
शम्मी कपूर-गीता बाली
-
सैफ अली खान-अमृता सिंग
-
आफताब शिवदासनी- नीन दुसनाज.
-
मनोज बाजपेयी-नेहा
-
बॉलीवूड अभिनेता कबीर बेदीने चौथ्यांदा संसार थाटला आहे. ७० वर्षीय कबीर बेदीने ४२ वर्षीय परवीन दुसांजसोबत १५ जानेवारीला विवाह केला. १६ जानेवारीला कबीरचा वाढदिवस होता.
-
कोंकणा सेन-रणवीर शौरी
-
जुही चावला-जय मेहता.
-
जॉन अब्राहम आणि प्रिया रूंचाल.
-
कुणाल कपूर आणि नैना बच्चन.
-
धर्मेंद्र आणि हेमामालिनी
-
पुजा भट्ट-मुनीर मखेजा
-
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना.
-
किम शर्मा-अली पंजानी
-
सेलिना जेटली- पीटर हॅग
-
गुल पनाग- ऋषी अटारी
बॉलीवूडकरांचे शुभमंगल ‘सावधान’!
Web Title: Secret celebrity weddings preity zinta gene goodenough rani mukerji aditya chopra