• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanjay leela bhansali parties with srk aishwarya ranveer sonam post national awards win

भन्साळींचे ग्रँड सेलिब्रेशन

March 30, 2016 02:00 IST
Follow Us
  • नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बॉलीवूडचे वर्चस्व पाहायला मिळाले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून या चित्रपटास इतर पाच सन्मानही मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय लीला भन्साळी यांनी बॉलीवूडविश्वातील खास कलाकारांसाठी सोमवारी पार्टी आयोजित केली होती. शाहरुख खान, ऐश्वर्या राय-बच्चन, बाजीराव रणवीर सिंग आणि अभिनेत्री सोनम कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी पार्टीला हजेरी लावली. तसेच या पार्टीला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, आथिया शेट्टी, भूमी पेडणेकर आणि हुमा कुरेशी यांनीसुद्धा उपस्थिती लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )
    1/

    नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बॉलीवूडचे वर्चस्व पाहायला मिळाले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला असून या चित्रपटास इतर पाच सन्मानही मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय लीला भन्साळी यांनी बॉलीवूडविश्वातील खास कलाकारांसाठी सोमवारी पार्टी आयोजित केली होती. शाहरुख खान, ऐश्वर्या राय-बच्चन, बाजीराव रणवीर सिंग आणि अभिनेत्री सोनम कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी पार्टीला हजेरी लावली. तसेच या पार्टीला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, आथिया शेट्टी, भूमी पेडणेकर आणि हुमा कुरेशी यांनीसुद्धा उपस्थिती लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 2/

    बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणारा शाहरुख खान पार्टीत सहभागी झाला होता. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 3/

    देवदास या चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचा संजय लीला भन्साळींबरोबरचे पार्टीतील छायाचित्र. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 4/

    छायाचित्रात ऐश्वर्या राय-बच्चन दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना शुभेच्छा देताना दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 5/

    ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावाची भूमिका साकारणा-या रणवीर सिंगने पार्टीला हजेरी लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 6/

    छायाचित्रात पांढ-या गाउन मध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 7/

    छायाचित्रात रणवीर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे चुंबन घेताना दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 8/

    छायाचित्रात ऐश्वर्या राय-बच्चनचे पांढरा साडीतील सौदर्य खुपच मोहक दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 9/

    ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा संजय लीला भन्साळींच्या पार्टीला हजेरी लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 10/

    अभिनेत्री हुमा कुरेशीची पार्टीला उपस्थिती. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 11/

    आथिया शेट्टी आणि तिचे वडिल सुनिल शेट्टी यांनीसुद्धा पार्टीला हजेरी लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 12/

    अभिनेत्री भूमी पेडणेकरची संजय लीला भन्साळींच्या पार्टीला हजेरी . ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 13/

    छायाचित्रात अभिनेत्री जॅकलीन संजय लीला भन्साळींसोबत दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 14/

    छायाचित्रात संजय लीला भन्साळींसोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि तिचे पती दिसत आहे. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 15/

    बॉलीवूडचा किंग शाहरुख खान ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 16/

    अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई 'मधु' यानी देखील पार्टीला हजेरा लावली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 17/

    अंजना सोलंकी पार्टीत गुलाबी ड्रेस मध्ये दिसून आली. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 18/

    बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 19/

    आदित्या पांचेलीची संजय लीला भन्साळींच्या पार्टीला हजेरी. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 20/

    निखिल द्विवेदी ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 21/

    अदिती राव हैदरीची संजय लीला भन्साळींच्या पार्टीला उपस्थिती. ( छाया :वरिंन्द्र चावला )

  • 22/

    सिकंदर खेर आपल्या होणा-या बायकोबरोबर पार्टीत दिसनू आला. ( छाया :वरिंन्द्र चावला )

TOPICS
रेखाRekhaसंजय लीला भन्साळीहुमा कुरेशीHuma Qureshi

Web Title: Sanjay leela bhansali parties with srk aishwarya ranveer sonam post national awards win

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.