-
फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने दिलेल्या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक तारका त्याच्या घरी जमल्या होत्या. नववधू प्रिती झिंटा हिच्यासह मलायका अरोरा खान, करिष्मा कपूर, नेहा धुपिया, अमृता अरोरा यांच्यासह इतरांनी ही रात्र मस्त एन्जॉय केली. (छाया – इन्स्टाग्राम)
-
नेहा धुपियाने यावेळी घेतलेल्या सेल्फीमध्ये करिष्मा, अमृता, सोफिया आणि मनिष मल्होत्रा (छाया – इन्स्टाग्राम)
-
पार्टीमध्ये मद्याचा आनंद लुटताना घेतलेला फोटो. (छाया – इन्स्टाग्राम)
-
चित्रपट निर्माती एकता कपूरसोबत मनिष मल्होत्राच्या वेगवेगळ्या मैत्रिणी. (छाया – इन्स्टाग्राम)
-
मनिष मल्होत्रासोबत करिष्मा कपूर. (छाया – इन्स्टाग्राम)
-
नीतू कपूर आणि मनिष. (छाया – इन्स्टाग्राम)
-
preity zinta
-
करिष्मा कपूरचे आगमन झाले तेव्हा. (छाया – वरिंदर चावला)
-
अभिनेता संजय कूपर आणि त्याची पत्नी महीप कपूर. (छाया – वरिंदर चावला)
-
चंकी पांडे आणि पत्नी भावना. (छाया – वरिंदर चावला)
मनिष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी बॉलिवूड तारकांची मांदियाळी
मनिष मल्होत्राने दिलेल्या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक तारका त्याच्या घरी जमल्या होत्या.
Web Title: Preity malaika karisma catch up at manish malhotras house party