सोशल मिडियाचे वेड आता बरेच वाढले आहे. अनेकजण आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांना कॅमे-यात कैद करून ते आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत सोशल मिडियामार्फत शेअर करतात. काही फोटो पाहून तर आपण पटकन म्हणून जातो की, काय फोटो काढला आहे.. पण प्रत्येक चमकणारी वस्तू ही जशी सोनं नसतं तसेच प्रत्येक सुंदर दिसणा-या फोटोमागेही काही वेगळे सत्य असते. हेच सत्य व्हिएतनामच्या एका फोटोग्राफरने सर्वांसमोर आणायचे ठरविले. त्याने काढलेले फोटो नक्कीच तुम्हाला चकीत करतील. (छाया सौजन्य यूट्यूब) Caption: Immersed in nature -
Caption on social media: Travel to avoid the cold. Hear that Hanoi is damn cold right now
-
Caption on social media: Hold my hand go around the world
-
Caption on social media: Try hard #Gym
-
-
Caption on social media: Still alone day and night, I'm used to that
गोलमाल है भाई सब गोलमाल है..
Web Title: This photographer captures the truth behind beautiful pictures on social media