• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sairat movie team at chala hawa yeu dya show

Chala hawa yeu dya: चला ‘सैराट’ हवा येऊ द्या

April 25, 2016 01:05 IST
Follow Us
  • आपल्या झिंगाट गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना याड लावणा-या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेली आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची टीम सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहे आणि यावेळी हा दौरा पोहोचला सोलापूर शहरात. त्यासाठी कारणही तसं विशेष होतं. सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे गाव सोलापूर जिल्हयातीलच शिवाय या चित्रपटाचे अर्ध्यापेक्षा जास्त चित्रीकरण याच जिल्हयात झाले आहे. सोलापुरात सैराट आणि चला हवा येऊ द्याचे कलाकार एकत्र आले आणि त्यांनी विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू, फँड्री चित्रपटात जब्या आणि पि-या या भूमिका साकारणारे सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार, अभिनेत्री छाया कदम आणि निर्माते तथा झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने अशी फौज यात सहभागी झाली होती.
    1/

    आपल्या झिंगाट गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना याड लावणा-या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेली आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची टीम सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहे आणि यावेळी हा दौरा पोहोचला सोलापूर शहरात. त्यासाठी कारणही तसं विशेष होतं. सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे गाव सोलापूर जिल्हयातीलच शिवाय या चित्रपटाचे अर्ध्यापेक्षा जास्त चित्रीकरण याच जिल्हयात झाले आहे. सोलापुरात सैराट आणि चला हवा येऊ द्याचे कलाकार एकत्र आले आणि त्यांनी विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू, फँड्री चित्रपटात जब्या आणि पि-या या भूमिका साकारणारे सोमनाथ अवघडे आणि सुरज पवार, अभिनेत्री छाया कदम आणि निर्माते तथा झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने अशी फौज यात सहभागी झाली होती.

  • 2/

  • 3/

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

  • 10/

  • 11/

  • 12/

  • 13/

  • 14/

  • 15/

  • 16/

TOPICS
नागराज मंजुळेNagraj ManjuleसैराटSairat

Web Title: Sairat movie team at chala hawa yeu dya show

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.