
Fixing In Cricket: क्रिकेटमधील फिक्सिंगचे संकट पूर्णपणे नष्ट झालेले नाही. एका अहवालानुसार, गेल्या वर्षी (२०२२) असे १३ क्रिकेट सामने झाले…
ऑस्ट्रेलियाने सलग सात वेळा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाच वेळा ते विश्वविजेते आहेत.
अयाबोंगा खाकाने तीन धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला.
न्युझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) दमदार शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.
दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
२७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरुवात थोडी खराब झाली.
‘या’ दिग्गज खेळाडूकडं सोपवण्यात आलंय संघाचं नेतृत्व