• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukones last day of xxx the return of xander cage shoot see pics

दीपिकाच्या ‘xXx’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस..

May 25, 2016 01:05 IST
Follow Us
  • बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूडपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाची सेटवरची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दीपिका 'xXx: Return of Xander Cage' या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिकाकडून बाईक चालवण्याचा सीन शूट करुन घेण्यात आला. (छाया- ट्विटर)
    1/

    बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या पहिल्यावहिल्या हॉलीवूडपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाची सेटवरची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. दीपिका 'xXx: Return of Xander Cage' या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिकाकडून बाईक चालवण्याचा सीन शूट करुन घेण्यात आला. (छाया- ट्विटर)

  • 2/

    'xXx: Return of Xander Cage' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी दीपिका काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आली. एका बायकरप्रमाणे दीपिकाला वेशभुषा देण्यात आली होती.

  • 3/

    अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने फेब्रुवारी महिन्यापासून टोरान्टो येथे 'xXx: Return of Xander Cage' या आपल्या आगामी हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. दीपिकाने या चित्रपटासाठी अत्याधुनिक बनावटीच्या रायफल्स हाताळण्याचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. 'xXx: Return of Xander Cage' या चित्रपटातून दीपिका हॉलीवूड स्टार विन डिझेलसोबत हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

  • 4/

    दीपिकाच्या हॉलीवूड पदार्पणाच्या गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. तिचे चाहते तिची हॉलीवूडमधील एण्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

  • 5/

    चित्रीकरणादरम्यान मार्शल आर्टीस्ट मायकेल बिस्पिंग यांच्यासोबत चर्चा करताना दीपिका. (छाया- ट्विटर)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika Padukone

Web Title: Deepika padukones last day of xxx the return of xander cage shoot see pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.