-
आगामी वेटिंग या चित्रपटातील मुख्य कलाकार कल्कि कोचलीन आणि नसिरुद्दीन शहा हे नुकतेच बुलेटचा राइडचा आनंद लुटताना दिसले. नसिरुद्दीन आणि कल्की हे वेटिंग चित्रपटाच्या प्रमोशनला बुलेटवरून आले. यावेळी कल्किने बुलेट चालवून बाइक राइडचा आनंद लुटला. तर नसिरुद्दीन यांनी मागच्या सीटवर बसणे पसंत केले.

कल्कि कोचलीन
-
नसिरुद्दीन शहा आणि कल्कि कोचलीन
-
नसिरुद्दीन शहा
-
राजकुमार राव
नसिरुद्दीन-कल्कीची बुलेट राइड
Web Title: Waiting actors naseeruddin shah kalki koechlin go for a bike ride