-
मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या सैराट चित्रपटाचा अलीकडेच दुबईत स्पेशल शो झाला. यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, आणि चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश ठोसर व रिंकू राजगुरु हे दुबईला गेले होते. दुबईत सैराटचा शो तर झालाच पण रिंकू आणि आकाशने मिळालेल्या वेळात दुबईचा सैरसपाटाही केला. तसेच या सर्व टिमने येथील सायबा या हॉटेलात मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. परदेशात मालवणी जेवणाचा आस्वाद घेतानाची या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. (छाया सौजन्यः फेसबुक / इन्स्टाग्रान )

आर्ची-परशासह ‘सैराट’च्या टीमने दुबईत घेतला मालवणी जेवणाचा आस्वाद
Web Title: Sairat team malvani food treat in dubai