scorecardresearch

रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
Marathi actor Siddharth Jadhav celebrating Raksha Bandhan with actress Rinku Rajguru.
“खारी बिस्कीट… फॉरेव्हर! रिंकू राजगुरूने ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला मानलंय भाऊ; रक्षाबंधनाचे फोटो केले शेअर

Siddharth Jadhav Rinku Rajguru Raksha Bandhan Photos: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्यातील बहीण-भावाच्या खास…

rinku-rajguru-expresses-wish-to-become-director-interview
रिंकू राजगुरू ठेवणार नागराज मंजुळेंच्या पावलावर पाऊल? व्यक्त केली मनातील ‘ही’ खास इच्छा

Rinku Rajguru : रिंकू राजगुरू हिने मनातील एक इच्छा बोलून दाखवली आहे. काय म्हणाली रिंकू? वाचा सविस्तर.

rinku-rajguru-baap-vithuraya-her-first-music-video-song-saregama-marathi
रिंकू राजगुरूचा कधीही न पाहिलेला लूक, शेवटी अंगावर येईल काटा! पहिलंच अल्बम साँग, म्हणाली, “माझ्या विठुरायावर…”

“वारी आणि माझं नातं अजून घट्ट झालं”, रिंकू राजगुरूचा पहिला म्युझिक व्हिडीओ, गाणं प्रदर्शित, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव…

Marathi Actress Rinku Rajguru
7 Photos
रिंकू राजगुरुचा ‘वारी’ लूक चर्चेत! खास फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री रिंकू राजगुरुने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यातल्या तिच्या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

Arbaaz Sheikh talking about Bharat Jadhav and Siddharth Jadhav in Matka King
‘सैराट’ फेम अरबाज शेखने सांगितला भरत जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाला, “ते माणूस म्हणून…”

Arbaz Shaikh shares experience of working with Bharat Jadhav: “आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकी…”, अरबाज शेख काय म्हणाला?

Marathi Actress Rinku Rajguru Wearing Beautiful Saree For Tirupati Balaji Darshan On Her 25th Birthday
9 Photos
रिंकू राजगुरू किती वर्षांची झाली? वाढदिवशी घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

Rinku Rajguru shares beautiful photos: रिंकू राजगुरूने ‘असा’ केला वाढदिवस साजरा; फोटो शेअर करत म्हणाली…

rinku rajguru drops 12 kg weight after sairat success shares fitness secret
दररोज वर्कआऊट करा अन्…; रिंकू राजगुरूचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! १२ किलो वजन कसं घटवलं? सांगितलं फिटनेसचं गुपित

रिंकू राजगुरूने ‘असं’ घटवलं १२ किलो वजन! चाहत्यांना सांगितलं फिटनेसचं रहस्य, जाणून घ्या…

Rinku Rajguru Asha Rajguru Akash Thosar
10 Photos
‘सैराट’ फेम आकाश ठोसरचं रिंकू राजगुरूच्या आईबरोबर खास फोटोशूट; आर्ची-परश्या पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चा

नुकतेच हे दोन्ही कलाकार एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसले.

संबंधित बातम्या