Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny leone rannvijay singh launch mtv splitsvilla season

‘Splitsvilla’मध्ये पुन्हा एकदा दिसणार सनी लिओनीचा जलवा..

Sunny Leone and MTV Roadies fame Rannvijay Singh on May 31 launched the ninth season of dating reality show Splitsvilla in Mumbai.

June 2, 2016 10:55 IST
Follow Us
  • 'MTV' वरील 'Splitsvilla' या रिआलिटी शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनीसोबत यावेळी रोडीज फेम रणविजय सिंग तिला साथ देणार आहे. 'Splitsvilla' चे हे यंदाचे नववे पर्व असणार असून, या रिआलिटी शोचे नुकतेच मुंबईत लॉचिंग इव्हेंट झाला. यावेळी सनी लिओनी, रणविजय उपस्थित होते.
    1/

    'MTV' वरील 'Splitsvilla' या रिआलिटी शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनीसोबत यावेळी रोडीज फेम रणविजय सिंग तिला साथ देणार आहे. 'Splitsvilla' चे हे यंदाचे नववे पर्व असणार असून, या रिआलिटी शोचे नुकतेच मुंबईत लॉचिंग इव्हेंट झाला. यावेळी सनी लिओनी, रणविजय उपस्थित होते.

  • 2/

    गेल्या दोन सिजनपासून सनी लिओनी या शोचे सुत्रसंचलन करत आहे.

  • 3/

    सनी लिओनी आणि रणविजय.

  • 4/

    सनीने कार्यक्रमाला काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 5/

    दाढी, मिशा वाढविलेल्या रणविजयने डिझायनर ब्लू ब्लेझरला पसंती दिली.

  • 6/

    सनी लिओनी, रणविजय आणि 'Splitsvilla' शोमधील स्पर्धक कॅमेरासमोर पोझ देताना.

TOPICS
सनी लिओनीSunny Leone

Web Title: Sunny leone rannvijay singh launch mtv splitsvilla season

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.