• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virat kohlis xi ties 2 2 with abhishek bachchans xi in celebrity clasico

क्रिकेटपटू विरुद्ध अभिनेते फुटबॉल सामना

June 6, 2016 01:05 IST
Follow Us
  • विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया आणि अभिनेता अभिषेक बच्चनची ऑल स्टार्स क्लब टीम यांच्यात फुटबॉल सामना रंगला.
    1/

    विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया आणि अभिनेता अभिषेक बच्चनची ऑल स्टार्स क्लब टीम यांच्यात फुटबॉल सामना रंगला.

  • 2/

    मुंबईत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला.

  • 3/

    विराटशी गप्पा मारताना बिग बी आणि अभिषेक

  • 4/

  • 5/

    रणबीर आणि विराट

  • 6/

    दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होत.

  • 7/

    अमिताभ बच्चन आणि आदित्य ठाकरे

  • विराटच्या ऑल हार्ट क्लब आणि अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये फुटबॉलचा रोमांचक सामना रंगला.
  • 8/

    विराटच्या ऑल हार्ट क्लब संघात महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, झहीर खान, युवराज सिंग, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्याचा समावेश होता.

  • 9/

    अर्जुन कपूर

  • 10/

    विराट कोहली

  • 11/

    विराट आणि अभिषेकच्या टीममध्ये झालेल्या या सामन्याचा निकाल २-२ असा लागला. अर्थात हा सामना ड्रॉ झाला. (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर)

  • विराटच्या ऑल हार्ट क्लब आणि अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये फुटबॉलचा रोमांचक सामना रंगला.
  • 12/

    अभिषेक बच्चन

  • 13/

    राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी

  • 14/

    सोनाक्षी सिन्हा, अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टी

  • 15/

    सामन्यापूर्वी सराव करताना आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर)

  • पाठीच्या दुखापतीमुळे अभिषेक हा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या संघाचे नेतृत्व रणबीर कपूरने केले. (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर)
  • 16/

    विराटची टीम

  • 17/

    अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, सचिन जोशी, आणि दिनो मोरियाचा या कलाकारांचा समावेश होता.

  • 18/

    विराट कोहली

  • 19/

    विराट कोहली, अभिषेक बच्चन आणि अर्जुन कपूर

  • 20/

    जर्सीचे अनावरण करताना टिपलेले छायाचित्र.

  • 21/

    विराट आणि अभिषेक

TOPICS
विराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohlis xi ties 2 2 with abhishek bachchans xi in celebrity clasico

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.