-
-
आपल्या या पहिल्याच हॉलिवूडपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, त्यासाठी ती कमालीची मेहनत घेत आहे.
-
हॉलिवूडचा अॅक्शन हिरो विन डिझेल आणि बॉलिवूडची ग्लॅमडॉल दीपिका पदुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच खुलून दिसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
-
या आधीदेखील विन डिझेल आणि दीपिकाची एकत्र छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. परंतु, यावेळचा तिचा अंदाज काहीसा अधिक आकर्षक आहे.
-
दोघांमधील केमिस्ट्री हा छायाचित्रांमधील केंद्रबिंदू ठरला आहे.
xXx: The Return of Xander Cage : विन डिझेलसोबत हॉट दीपिका
Web Title: Xxx the return of xander cage deepika padukones latest pic with vin diesel