• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. viarta kohli and anuskha shamra wedding first phots italy see first photos

विराट-अनुष्काच्या लग्नातील हे फोटो पाहिलेत का?

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- ट्विटर)
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 2/9

    गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झालेले. लग्नाला जवळच्याच मित्र- परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 3/9

    इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 4/9

    विराट आणि अनुष्काच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 5/9

    आज रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला दोघांतर्फे अधिकृतपणे त्यांच्या विवाहाबाबतची घोषणा करण्यात आली. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 6/9

    विराट आणि अनुष्काने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • 7/9

    अनुष्का आणि विराटचा विवाह पारंपारिक भारतीय पद्धतीने पार पडला. अनुष्का वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- ट्विटर)

  • विराट आणि अनुष्का आपल्या कुटुंबियांसह. (छाया सौजन्य- ट्विटर)
  • अनुष्का आणि विराटच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील एक क्षण. (छाया सौजन्य- ट्विटर)

Web Title: Viarta kohli and anuskha shamra wedding first phots italy see first photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.