-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता महेश बाबू, त्याची पत्नी नम्रता शिरोडकर, मुलगा गौतम आणि मुलगी सितारा सध्या ओमानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या सेलिब्रिटी कुटुंबाने नवीन वर्षाचे स्वागतही तेथेच केले. या व्हेकेशनमधील काही सुंदर क्षणाचे फोटो नम्रताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
या सेलिब्रिटी कुटुंबाने नवीन वर्षाचे स्वागतही तेथेच केले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
व्हेकेशनमधील काही सुंदर क्षणाचे फोटो नम्रताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
महेश बाबू आणि त्याचा मुलगा गौतम (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
पॅराग्लाइडिंगचा गौतमचा हा पहिलाच अनुभव असल्याचे नम्रताने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगितले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
पॅराग्लाइडिंगचा पहिल्यांदाच अनुभव घेताना गौतम (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
नम्रता आणि तिची मुलगी सितारा
-
महेश बाबू आणि नम्रताचा सेल्फी मुमेन्ट. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
महेश बाबू-नम्रता शिरोडकरचे ‘ओमान व्हेकेशन’
Web Title: Mahesh babu and namrata shirodkars oman vacation see their best moments