-
वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोने गेले तीन महिने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. प्रत्येक सीझनमध्ये नवनवे स्पर्धक आणि त्याचसोबत विविध टास्क यामुळे बिग बॉस हा शो अधिकाधिक रंजक होत असल्याचे गेल्या काही वर्षात पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या ११ व्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री शिल्पा शिंदेने तिच्या नावावर केले. त्याचनिमित्ताने बिग बॉसच्या आजवरच्या सर्व विजेत्यांवर एक नजर टाकूया.
-
पहिला सीझन – राहुल रॉय
-
दुसरा सीझन – आशुतोष कौशिक
-
तिसरा सीझन – विंदू दारा सिंग
-
चौथा सीझन – श्वेता तिवारी
-
पाचवा सीझन – जुही परमार
-
सहावा सीझन – उर्वशी ढोलकिया
-
सातवा सीझन – गौहर खान
-
आठवा सीझन – गौतम गुलाठी
-
नववा सीझन – प्रिन्स नरुला
-
दहावा सीझन – मनवीर गुर्जर
-
अकरावा सीझन – शिल्पा शिंदे
राहुल रॉय ते शिल्पा शिंदे : ‘बिग बॉस’च्या विजेत्यांची झलक
Web Title: Rahul roy to shilpa shinde a look at all the bigg boss winners