• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor deepika padukone graces the cover of vogue indias february issue

दीपिकाचा ‘बोल्ड अँड ‘ब्युटीफुल’ अंदाज !

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • 'पद्मावत' सिनेमातील दमदार अभिनयानंतर दीपिका पादुकोणनं नुकतच वोग मासिकासाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटदरम्यान दीपिकाचा 'बोल्ड अँड 'ब्युटीफुल' अंदाज पाहायला मिळाला. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
    1/7

    'पद्मावत' सिनेमातील दमदार अभिनयानंतर दीपिका पादुकोणनं नुकतच वोग मासिकासाठी फोटोशूट केलं. या फोटोशूटदरम्यान दीपिकाचा 'बोल्ड अँड 'ब्युटीफुल' अंदाज पाहायला मिळाला. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

  • दीपिकाची स्टाईल नेहमीच फॅशन विश्वात चर्चेत असते. 'वोग'च्या फेब्रुवारीच्या अंकासाठी हे फोटोशूट करण्यात आलं. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
  • 2/7

    फॅशनच्या दुनियेत आपल्या लुकसाठी दीपिका कधीच मागे नव्हती. पण, निऑन रंगासोबत निळसर हिरव्या रंगाच्या ट्राऊजरमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

  • 3/7

    कॉर्नफ्लॉवर ब्ल्यू रंगातील 'राल्फ अँड रुसो'च्या गाऊनमध्ये दीपिका अधिकच बोल्ड दिसत होती.(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

  • 4/7

    एकापेक्षा अधिक रंगातील सिल्क स्ट्रिप ड्रेसमध्ये दीपिका अधिक खुलून दिसत होती.(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

  • फ्रेंच ब्रँड 'लेबल'च्या २०१८ च्या कलेक्शनमध्ये दीपिका .(छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)
  • 5/7

    (छाया सौजन्य : वोग/ इन्स्टाग्राम)

Web Title: Actor deepika padukone graces the cover of vogue indias february issue

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.