-
रॉनी स्क्रुवालाच्या आरव्हीपी कंपनीची निर्मिती असलेली लव्ह पर स्क्वेअर फूट वेब सीरिज येत्या १४ फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर सुरु होणार आहे. यात विकी कौशल आणि अंगिरा धर हे मुख्य भूमिकेत दिसले. स्वप्ननगरी मुंबईत आलेले नवदाम्पत्याचा नवीन घर घेण्याचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेब सीरिजचे स्क्रीनिंग झाले.
-
लव्ह पर स्क्वेअर फूटने आनंद तिवारी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
-
विकी कौशल, अंगिरा धर आणि आनंद तिवारी
-
विकी आणि अंगिराव्यतिरीक्त यात कुणाल रॉय कपूर, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक आणि रघुवीर यादव यांच्याही भूमिका आहेत.
-
रॉनी स्क्रुवालाही स्क्रीनिंगला उफस्थित होता.
-
अंगिराचा फॅन मुमेण्ट
-
स्टॅण्ड अप कॉमेडियन कनीझ सुरखा याने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
-
परमनण्ट रुममेट्स फेम निधी सिंह आणि विकी कौशल
-
सोहा अली खान आणि कुणाल खेमू
Love Per Square Foot screening : लव्ह पर स्क्वेअर फूट स्क्रीनिंग
Web Title: Soha ali khan and kunal keemu attend love per square foot screening