• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priya prakash varrier often lets her eyes do the talking these photos are proof

इन आँखो की मस्ती के..

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय. अवघ्या काही क्षणांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे. आपल्या डोळ्यांनी बरेच काही बोलणाऱ्या या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली असता तिच्या बोलक्या डोळ्यांचे रहस्य उलगडते.
    1/6

    व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी सर्वत्र प्रेमाचेच वारे वाहत असून, सध्या या प्रेमाला दाक्षिणात्य टच मिळाला आहे असं म्हणावं लागेल. प्रेम ही एक अशी भावना आहे, जेथे भाषा, प्रांत या सर्व गोष्टी अगदी नगण्य होतात. अचानक प्रेमाची व्याख्या पुन्हा नव्याने आठवण्याचे कारण ठरतेय, अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर. सोशल मीडियावर हे नाव सध्याच्या घडीला अनेकांच्या सर्चलिस्टमध्ये अग्रस्थानी असून, तिच्या फोटोंचा संग्रहच जणू फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय. अवघ्या काही क्षणांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी प्रिया आगामी ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ (Manikya Malaraya Poovi) या गाण्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे. आपल्या डोळ्यांनी बरेच काही बोलणाऱ्या या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली असता तिच्या बोलक्या डोळ्यांचे रहस्य उलगडते.

  • 2/6

    ‘उरू अदार लव्ह’ चित्रपटाने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्रिया ही मुळची केरळची आहे. या फोटोतील प्रियाच्या डोळ्यांनी अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला असेल यात शंका नाही.

  • 3/6

    आतापर्यंत युट्यूबवर प्रियाच्या गाण्याला ५,२०४,८३१ इतके व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी ते शेअरही केले आहे.

  • 4/6

    केरळमधील पारंपरिक नृत्यप्रकार असलेल्या मोहिनीयट्टम नृत्याचे प्रियाने प्रशिक्षण घेतले आहे.

  • 5/6

    प्रिया प्रकाश वरियरने फोटोशूट केले असून तिने काहीवेळा रॅम्पवॉकही केला आहे.

  • 6/6

    आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आभार मानले आहेत.

Web Title: Priya prakash varrier often lets her eyes do the talking these photos are proof

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.