Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. a pictorial tribute to the bollywood diva sridevi

बॉलिवूडची ‘हवा-हवाई’ काळाच्या पडद्याआड

श्रीदेवी यांच्या कारकीर्दीचा आढावा

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
    • सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
    • 1/10

      श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते.

    • 2/10

      बालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. यात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती.

    • 3/10

      ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे ९० च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली.

    • 4/10

      सोलवा सावन या चित्रपटातून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत राहिली.

    • 5/10

      ‘चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या सीता और गीता सिनेमाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवीने.

    • 6/10

      ‘हिम्मतवाला’ या सिनेमात तिने जितेंद्र सोबत काम केले. या सिनेमातले ‘ताथय्या ताथय्या’ गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत.

    • 7/10

      श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

    • 8/10

      निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर 'जुदाई' चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या.

    • 9/10

      २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Web Title: A pictorial tribute to the bollywood diva sridevi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.