• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. holi celebration on the set of zee yuva marathi serial baapmanus

‘बापमाणूस’च्या सेटवर अशा साजरी केली रंगपंचमी

आवडत्या मालिकांमध्ये या मालिकेचा आवर्जुन उल्लेख करता येईल

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • झी युवा वाहिनीवरील 'बापमाणुस' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर कलाकारांनी साजरी केली रंगपंचमी
    1/5

    झी युवा वाहिनीवरील 'बापमाणुस' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर कलाकारांनी साजरी केली रंगपंचमी

  • 2/5

    मालिकेतील राधा या व्यक्तिरेखेचा मृत्यूझाल्याने मालिकेतील कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. मालिकेत जरी रंगपंचमी साजरी करता येत नसली तरी कलाकारांनी पडद्यामागे मात्र रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.

  • 3/5

    सुयश टिळक, नम्रता आवटे, मयूर खांडगे, श्रुती अत्रे, ज्योती पाटील, पुजा पवार आणि पल्लवी पाटील यांनी सेटवर रंगपंचमी साजरी केली.

  • 4/5

    कलाकारांसोबतच दिग्दर्शक, निर्माते, कॅमेरामन आणि तंत्रज्ञांनी सेटवर रंगपंचमी साजरी केली.

  • 5/5

    झी युवावरील आवडत्या मालिकांमध्ये या मालिकेचा आवर्जुन उल्लेख करता येईल.

Web Title: Holi celebration on the set of zee yuva marathi serial baapmanus

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.