• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manushi chhillar kangana ranaut shruti haasan fashion hits of the week

स्टायलिंगचा नजराणा

चर्चा त्यांच्या लूक्सची…

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • गेल्या आठवडाभरात पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये अभिनेत्रींच्या सुरेख अदा पाहायला मिळाल्या. त्यासोबतच त्यांच्या स्टायलिंगचा नजराणाही फॅशनच्या या दुनियेत चर्चिला गेला. मानुषी छिल्लरपासून ते अगदी 'क्वीन' कंगनापर्यंत प्रत्येकीची अदा आणि नवनवीन लूकमधील त्यांची रुपं पुन्हा एकदा अनेकांची दाद मिळवून गेले.
    1/8

    गेल्या आठवडाभरात पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये अभिनेत्रींच्या सुरेख अदा पाहायला मिळाल्या. त्यासोबतच त्यांच्या स्टायलिंगचा नजराणाही फॅशनच्या या दुनियेत चर्चिला गेला. मानुषी छिल्लरपासून ते अगदी 'क्वीन' कंगनापर्यंत प्रत्येकीची अदा आणि नवनवीन लूकमधील त्यांची रुपं पुन्हा एकदा अनेकांची दाद मिळवून गेले.

  • 2/8

    मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ब्रिटीश व्हर्जिन आयलंडच्या सफरीवर गेली होती. तेव्हा तिने सिल्क सॅटीन पँट सुटमधील या लूकला प्राधान्य दिलं होतं. (छाया सौजन्य- manushi_chhillar/ Instagram)

  • 3/8

    सोनेरी रंगाच्या गुडघ्यापर्यंतच्या या ड्रेसमध्ये मलायका फार सुंदर दिसत होती. सोनेरी आणि चंदेरी अशा दोन्ही रंगाची सुरेख सांगड तिच्या या ड्रेसमध्ये घातली गेली होती. (छाया सौजन्य- manekaharisinghani/ Instagram)

  • 4/8

    काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लक्स स्टाईल अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री माहिरा खानवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिचा हा शरारा सोशल मीडियावरही बराच चर्चेत होता. (छाया सौजन्य- farazmanan/ Instagram)

  • 5/8

    'क्वीन' कंगनाचा हा लूक अनेकांचीच वाहवा मिळवून गेला. (छाया सौजन्य- eksters/ Instagram)

  • 6/8

    पायघोळ अनारकली ड्रेसच्या या सोबर लूकमध्ये अथिया शेट्टी खूप सुंदर दिसत होती. कमीत कमी मेकअपच्या या लूकमध्ये ती उठावदार दिसत होती. (छाया सौजन्य- Instagram)

  • 7/8

    नेहाचा हा लूक जयपूरमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पाहायला मिळाला. ज्यात तिने काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपच्या साथीने फुलांची रंगीबेरंगी प्रिंट असणारा स्कर्ट घातला होता. (छाया सौजन्य- nehadhupia/ Instagram)

  • 8/8

    संजना बत्राने स्टायलिंग केलेल्या या लूकमध्ये जेनेलियाने 'बेन्च' या ब्रॅंडची स्ट्रीप्स प्रिंट असणारी पँट घातली होती. ज्याला निळ्या रंगाच्या झारा या ब्रँडच्या ब्लेझरची जोड देण्यात आलेली. (छाया सौजन्य- sanjanabatra/ Instagram)

Web Title: Manushi chhillar kangana ranaut shruti haasan fashion hits of the week

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.