-
सर्वोत्कृष्ट चित्रपट- द शेप ऑफ वॉटर
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिलीआर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता- गॅरी ओल्डमन (डार्केस्ट हावर)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड एबिंग, मझूरी)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड एबिंग, मझूरी)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅलिसन जेनी (आय टोन्या)
-
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल)- गेट आऊट
-
सर्वोत्कृष्ट पटकथा (अडाप्टेड)- कॉल मी बाय युअर नेम
-
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- अ फॅन्टास्टिक वुमन
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- द शेप ऑफ वॉटर
-
सर्वोत्कृष्ट गीत- रिमेंबर मी (कोको)
-
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- द शेप ऑफ वॉटर
-
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ब्लेड रनर २०४९
-
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- फँटम थ्रेड
-
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा- डार्केस्ट हावर
-
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग आणि सर्वोत्कृष्ट मिक्सिंग- डंकर्क
The 2018 Oscar Winners: अँड दी ऑस्कर गोज टू…
९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील विजेते
Web Title: The 2018 oscar winners full list