• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajinikanth on a spiritual pilgrimage to the himalayas

सुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
    • राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत सध्या आध्यात्मिक यात्रेवर आहेत. दरवर्षी ते हिमालयात आध्यात्मिक यात्रेवर जातात, मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या या यात्रेचे फोटो समोर आले आहेत. त्यांच्या या हिमालयवारीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (छाया- रियाज अहमद)
    • हिमालयवारीवर जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई विमान विमानतळावर पत्रकारांशी बातचित केली होती. त्यावेळी आपली ही यात्रा किमान १५ दिवसांची असेल, असं त्यांनी म्हटलं होतं. (छाया- रियाज अहमद)
    • नुकतंच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच हिमालय दौरा आहे. (छाया- रियाज अहमद)
    • जवळपास मागील दहा वर्षांपासून रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर हिमालयात जातात. (छाया- रियाज अहमद)
    • रजनीकांत आपल्या जीवनातील किंवा कारकिर्दीबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी हिमालयाच्या दौऱ्यावर जातात. तर प्रत्येक चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही हिमालयाच्या दौऱ्यावर जाण्याचा जणू त्यांनी एक नियमच केला आहे. (छाया- रियाज अहमद)
    • रजनीकांत यांचे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 'काला' हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर '२.०' या चित्रपटाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारही झळकणार आहे. (छाया- रियाज अहमद)

Web Title: Rajinikanth on a spiritual pilgrimage to the himalayas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.