• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan celebrates 53rd birthday with wife kiran rao

तुम जियो हजारों साल…

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५३ वर्षांचा झाला. आमिरनं आपला वाढदिवस पत्नी किरण राव सोबत साजरा केला.
    1/6

    बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५३ वर्षांचा झाला. आमिरनं आपला वाढदिवस पत्नी किरण राव सोबत साजरा केला.

  • 2/6

    आमिर सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्थान'च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. वाढदिवसानिमित्तानं सुट्टी घेऊन आमिर मुंबईत परतला.

  • आमिरला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी पत्नी किरण राव विमानतळावर उपस्थित होती.
  • 3/6

    'ठग्स ऑफ हिंदोस्थान' या चित्रपटात आमिर सोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

  • 4/6

    या चित्रपटाचं चित्रिकरण जोधपूरमध्ये सुरू आहे यातून वेळ काढून आमिर वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत परतला.

  • 5/6

    वाढदिवसानिमित्तानं आमिरनं इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करून चाहत्यांनाही सुखद धक्का दिला आहे.

Web Title: Aamir khan celebrates 53rd birthday with wife kiran rao

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.