• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. festival gudi padwa 2018 celebrated on zee yuva marathi serial baapmanus

Gudi padwa 2018 : गुढी बापमाणसाची

छोट्या पडद्यावरही गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • सणवार म्हटलं की प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.
    1/7

    सणवार म्हटलं की प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो.

  • 2/7

    सध्या असाच उत्साह छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 3/7

    आनंद, उत्साह आणि नवचैन्याची झळाळी असणाऱ्या गुढी पाडव्याचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

  • 4/7

    बाजारहाट ते अगदी घरातील थाट इथपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये या सणाचीच चर्चा आहे.

  • 5/7

    कलाविश्वही त्यापासून दूर नाही. 'बापमाणूस' या मालिकेच्या सेटवरही पाडव्याच्या निमित्ताने आनंदी वातावरण पाहायला मिळालं.

  • 6/7

    अभिनेता सुयश टिळकने सहलाकारांसोबत हा सण साजरा केला.

  • 7/7

    यावेळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली होती.

Web Title: Festival gudi padwa 2018 celebrated on zee yuva marathi serial baapmanus

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.