• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gana saraswati kishori amonkar photo exhibition

गानसरस्वतीच्या भावमुद्रा पाहण्याची संधी

उलगडणार जादुई स्वरांचं रहस्य…

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जाते. त्यांच्या या जादुई स्वरांचे नेमके रहस्य काय?
    1/5

    गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जाते. त्यांच्या या जादुई स्वरांचे नेमके रहस्य काय?

  • 2/5

    त्या कशा प्रकारे रियाज करायच्या, अशा प्रकारचं कुतूहल संगीत प्रेमींच्या मनी कायम असतं. याचा उलगडा एका सुरेख अशा प्रदर्शनातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

  • 3/5

    या प्रदर्शनाच्या माध्यमातून चाहत्यांना गानसरस्वतीच्या भावमुद्रा पाहण्याची संधी मिळणार आहे.

  • 4/5

    हे प्रदर्शन ५ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत जहांगीर कलादालन येथे आयोजित करण्यात आलं आहे.

  • 5/5

    प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना विनामुल्य प्रवेश आहे.

Web Title: Gana saraswati kishori amonkar photo exhibition

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.