• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sanjay dutt biopic sanju ranbir kapoor transformation is mind blowing

‘संजू : व्यक्ती एक छटा अनेक’

संजूबाबाच्या आयुष्यातील चढउतार या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे.

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड का,' असं म्हणत संजूबाबाचा म्हणजेच अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.
    1/7

    'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड का,' असं म्हणत संजूबाबाचा म्हणजेच अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.

  • 2/7

    टीझरमधील रणबीरचं दमदार अभिनय पाहता त्याच्या करिअरची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 3/7

    संजय दत्तची भूमिकेत साकारण्यासाठी रणबीरने घेतलेली मेहनत टीझरमध्ये सहज पाहायला मिळते.

  • 4/7

    काही चित्रपटांची चुकलेली निवड आणि त्यामुळे रणबीरच्या करिअरला आलेली उतरती कळा पाहता 'संजू' हा चित्रपट त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

  • 5/7

    टीझरमध्ये रणबीरचे पाच वेगवेगळे लूक पाहायला मिळतात. या प्रत्येक लूकदरम्यान तयारीसाठी रणबीरने एक- एक महिन्याचा ब्रेक घेतला होता.

  • 6/7

    रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

  • 7/7

    राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sanjay dutt biopic sanju ranbir kapoor transformation is mind blowing

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.