• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. 55th maharashtra state marathi film awards distribution celebrated

दिमाखात पार पडला ५५ वा महाराष्ट्र मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
    • ५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना सुप्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    • 1/9

      चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    • 2/9

      राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

    • 3/9

      चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना सुप्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    • 4/9

      राज कपूर विशेष योगदान पुरस्कार राजकुमार हिराणी यांना ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

    • 5/9

      या कार्यक्रमाला कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी होती

    • 6/9

      संगीतकार अजय अतुल यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळीच झळाळी लाभली

    • 7/9

      पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण

    • 8/9

      पुरस्कार सोहळ्यातील सांस्कृतिक का्र्यक्रम

Web Title: 55th maharashtra state marathi film awards distribution celebrated

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.