• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonam kapoor mehendi ceremony anand ahuja wedding bells arjun kapoor karan johar kapoor family

#Sonamkimehendi- मेहंदी है रचनेवाली

एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोघांवरही सध्या अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत.

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • .... अखेर त्या उत्साही वातावरणाला सुरुवात झालीच. अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियकर आनंद अहूजाच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली असून, आज सोनमची मेहंदी पार पडली. यावेळी कपूर कुटुंबामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. बी- टाऊनमधीलही बऱ्याच कलाकार मंडळींपासून ते अगदी सोनमच्या मित्रमैत्रीणींपर्यंत सर्वांनीच तिला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. यावेळी ‘टू बी ब्राईड’ आणि ‘ग्रूम’ म्हणजेच सोनम आणि आनंद फार आनंदात दिसत होते. एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोघांवरही सध्या अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
    1/11

    …. अखेर त्या उत्साही वातावरणाला सुरुवात झालीच. अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियकर आनंद अहूजाच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली असून, आज सोनमची मेहंदी पार पडली. यावेळी कपूर कुटुंबामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. बी- टाऊनमधीलही बऱ्याच कलाकार मंडळींपासून ते अगदी सोनमच्या मित्रमैत्रीणींपर्यंत सर्वांनीच तिला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. यावेळी ‘टू बी ब्राईड’ आणि ‘ग्रूम’ म्हणजेच सोनम आणि आनंद फार आनंदात दिसत होते. एका नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या दोघांवरही सध्या अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 2/11

    सोनम कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 3/11

    आनंद अहूजा (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 4/11

    सोनमचा चुलत भाऊ अर्जून कपूर तिच्या लग्नसमारंभातील कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेताना दिसत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 5/11

    सोनमचे खास मित्र- मैत्रीण, कुणाल रावल, संम्युक्ता नायर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 6/11

    जान्हवी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 7/11

    सफेद रंगाच्या डिझायनर वेअरमध्ये करण जोहर मेहंदीसाठी आला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 8/11

    खुशी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 9/11

    मोहित मारवाह (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 10/11

    शनाया कपूर, खुशी कपूर (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

Web Title: Bollywood actress sonam kapoor mehendi ceremony anand ahuja wedding bells arjun kapoor karan johar kapoor family

IndianExpress
  • ‘Trump picked up the phone and said…’: In Bhopal, Rahul Gandhi’s ‘surrender’ jibe at PM Modi
  • Pak wanted India on its knees in 48 hrs, folded up in 8 hrs to talk: CDS
  • Chill in ties, window closing for Canada invitation to G7 summit
  • India’s Russian arms purchases ‘rubbed US the wrong way’; bilateral trade deal close: Lutnick
  • BSF taps DRDO for tech to monitor Bangla border stretch in Sundarbans
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us