Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopras swanky new york apartment see photo

‘देसी गर्ल’चं न्यूयॉर्कमधलं आलिशान घर पाहिलंत का?

Updated: September 10, 2021 14:18 IST
Follow Us
  • 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा गेल्या दीड वर्षांपासून 'क्वांटिको' मालिकेच्या निमित्तानं अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रियांकाच्या या अमेरिकेतील आलिशान घरांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
    1/6

    'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा गेल्या दीड वर्षांपासून 'क्वांटिको' मालिकेच्या निमित्तानं अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रियांकाच्या या अमेरिकेतील आलिशान घरांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

  • 2/6

    प्रियांका न्यूयॉर्कमधील ३० पार्क प्लेस या आलिशान इमारतीत राहते.

  • न्यूयॉर्कमधलं हे सर्वात महागडं आणि आलिशान ठिकाण आहे. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल देखील आहेत.
  • 3/6

    ८३ मजल्याची ही उत्तुंग इमारत आहे येथून संपूर्ण न्यूयॉर्क शहर नजरेस पडतं.

  • 4/6

    या इमारतीत रूम सर्व्हिस, स्पा, स्वीमिंग पूल, लॉण्ड्री आणि बेबी सीटिंगसुद्धा आदी सुविधा देखील आहेत.

  • 5/6

    या इमारतीतील रहिवाशांना काही लक्झरी सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Web Title: Priyanka chopras swanky new york apartment see photo

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.