-
सेक्रेड गेम्स या अनुराग कश्यप दिग्दर्शित वेब फिल्म सीरिजची चांगलीच चर्चा सध्या होते आहे. या सीरिजमध्ये झोया मिर्झा हे पात्र साकारणाऱ्या एलनाझ नवरौझीचे हे खास फोटो
-
झोया हे एका अभिनेत्रीचे पात्र एलनाझने साकारले आहे
-
आणखी एका खास अंदाजात एलनाझ
-
एलनाझचा कातिल लुक पाहून कोणीही होईल घायाळ
-
आणखी एका खास लुकमध्ये एलनाझ
-
एलनाझचा हॉट अंदाज!
‘सेक्रेड गेम्स’च्या झोयाचा हा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
Web Title: Sacred games actress elnaaz norouzis special photo