
दाक्षिणात्य अभिनेत्री रंभाच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी संपूर्ण घर सज्ज झाल्याचं दिसून येतं. रंभाने उद्योगपती इंद्रन पथ्मानाथन यांच्याबरोबर विवाहगाठ बांधली. रंभा आणि इंद्रन यांना लानया आणि साशा या दोन मुलीही आहेत. घरातल्यांसमवेत रंभाच्या बेबी शॉवरचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. रंभा तिचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांबरोबर व्यतीत करत असते.
दाक्षिणात्य अभिनेत्री रंभाच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का ?
घरातल्यांसमवेत रंभाच्या बेबी शॉवरचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
Web Title: Rambha danced like no ones watching at her baby shower