• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra nick jonas reception party for bollywood watch photos

‘देसी गर्ल’च्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी

December 21, 2018 12:32 IST
Follow Us
  • बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही या महिन्याच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकले. या दोघांनीही बॉलिवूडसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.
    1/17

    बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही या महिन्याच्या सुरूवातीला विवाहबंधनात अडकले. या दोघांनीही बॉलिवूडसाठी खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.

  • १ आणि २ डिसेंबरला पारंपरिक ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीनं हे दोघंही विवाहबंधनात अडकले. जोधपुरमधल्या उमेद भवन पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
  • 2/17

    ज्येष्ठ गायिका आशा भोसले यादेखील पार्टीसाठी आल्या होत्या. दीपिकानं स्वत: त्यांची भेट घेतली.

  • 3/17

    भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू आणि फुलराणी अशा नावाने परिचीत असणारी सायना नेहवाल पती परुपल्ली कश्यपसोबत रिसेप्शन पार्टीसाठी आली होती. ती गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकली.

  • 4/17

    नवविवाहित जोडपं दीपिका आणि रणवीरनंही रिसेप्शन पार्टीसाठी उपस्थिती लावली. प्रियांकाच्या बॉलिवूडमधील खास मित्रपरिवारापैकी रणवीर गणला जातो.

  • 5/17

    निर्माता करण जोहर

  • अभिनेत्री काजोल रिसेप्शन पार्टीसाठी आली.
  • अभिनेत्री विद्या बालन पती निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत
  • 6/17

    संजय दत्त

  • 7/17

    अनुष्का शर्मा

  • 8/17

    अभिनेता राजकुमार राव

  • 9/17

    जान्हवी कपूर

  • 10/17

    सारा अली खान

  • 11/17

    कंगना राणौत

  • झायरा वासिमनं देखील या पार्टीसाठी उपस्थिती लावली द स्काय इज पिंक या चित्रपटात ती प्रियांकासोबत मुख्य भूमिकेत आहे.
  • 12/17

    सदाबहार अभिनेत्री रेखा

  • 13/17

    शाहिद पत्नी मिरा राजपूतसमवेत या पार्टीसाठी आला होता.

Web Title: Priyanka chopra nick jonas reception party for bollywood watch photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.