• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marvel releases 32 avengers endgame character posters

Avengers Endgame : एकाच सिनेमात दिसणार ‘हे’ ३२ सुपरहिरो

March 27, 2019 12:47 IST
Follow Us
  • सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा माव्‍‌र्हलचा आजवरचा सर्वात मोठा सुपरहिरोपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयर्नमॅन ( रॉबर्ट डॉनी जुनियर ) व ब्लॅक विडो ( स्कारलेट जॉनसन )
    1/8

    सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा माव्‍‌र्हलचा आजवरचा सर्वात मोठा सुपरहिरोपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयर्नमॅन ( रॉबर्ट डॉनी जुनियर ) व ब्लॅक विडो ( स्कारलेट जॉनसन )

  • 2/8

    ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ मध्ये तब्बल ३२ सुपरहिरो या सुपरहिरोपटात एकाच वेळी दिसणार आहेत. कॅप्टन अमेरिका ( ख्रिस इव्हान ) व थॉर ( ख्रिस हेम्सवर्थ )

  • 3/8

    हल्क ( मार्क रफेलो ) व हॉकाय ( जेरेमी रॅनर )

  • अँट मॅन ( पॉल रुड ) व कॅप्टन मार्व्हल ( ब्री लार्सन )
  • 4/8

    ओकोय ( दानई गुरिरा ) व नेब्युला ( करेन गिरॅन )

  • पेपर पॉट्स ( ग्वेनेथ पाल्ट्रो ) व रॉकेट ( ब्रॅडली कूपर )
  • 5/8

    वालकरी ( टेसा थॉम्पसन ) व वॉंग ( बेनेडिक्ट वॉंग )

  • 6/8

    इतकी मोठी सुपरहिरोंची फौज घेऊन तयार केला गेलेला अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम हा जगातला पहिलाच सुपरहिरोपट आहे. या प्रत्येक सुपरहिरोची एक झलक दाखणारे फोटो मार्व्हलने इंटरनेवर अपलोड केले आहेत. हॅप्पी होगन ( जॉन फेव्हरे )

Web Title: Marvel releases 32 avengers endgame character posters

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.