• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. charlie chaplin 130th birth anniversary

Charlie Chaplin 130th birth anniversary: हसवता हसवता रडवणाऱ्या चार्लीबद्दलच्या खास गोष्टी

चार्लीचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला

April 16, 2019 09:48 IST
Follow Us
  • शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे. जगातल्या या सर्वात लोकप्रिय विनोदवीराची आज १३० वी जयंती.
    1/6

    शब्दांशिवाय सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे. जगातल्या या सर्वात लोकप्रिय विनोदवीराची आज १३० वी जयंती.

  • 2/6

    चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच गेला. लहानपणी घर असं काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला.

  • 3/6

    जगाला पोट धरून हसायला भाग पाडणारा चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. चॅप्लिनचं वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते.

  • 4/6

    आपल्या आईसाठी वयाच्या पाचव्या वर्षी त्याने पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. अचानक तब्येत बिघडल्याने त्याची आई एका कार्यक्रमात परफॉर्म करू शकत नव्हती, तेव्हा ऐनवेळी चार्लीने ती भूमिका साकारली होती.

  • 5/6

    थोर शास्त्रज्ञ आईन्सटाइन आणि चार्ली चॅप्लिन यांच्या भेटीच्या वेळी काढलेले छायाचित्र

  • 6/6

    ‘मनसोक्त हसवता हसवता प्रेक्षकांना रडायला लावणारा नट’ असे चार्ली चॅप्लिनचे वर्णन केले जाते.

Web Title: Charlie chaplin 130th birth anniversary

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.